Aathva Rang Premacha | Poster Out | 'या' तारखेला येतोय रिंकूचा सिनेमा
2022-04-07 12 Dailymotion
अभिनेत्री रिंकू राजगुरूचा 'आठवा रंग प्रेमाचा' हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale